Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 1.




निवेदन

हे सर्व लेख मी फक्त स्वान्तसुखाय लिहिलेले आहेत. यातील कुठलेही लिप्यंतर हे अधिकृत नाही तसेच ते बरोबर असेलच याची खात्री देता येत नाही. या माहितीची सत्यता मी पडताळून पहिली नसल्याने त्याबद्दलची कोणतीही जबाबदारी माझी नाही.

कार्ले लेण्यांतील शिलालेख


जेम्स बर्जेसने पश्चिम भारतातील जवळपास सर्व लेण्यांचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करून १८८१ साली "इन्सक्रिपशन्स फ्रॉम केव्ह-टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया" हे पुस्तक प्रकाशित केले. भारतीय विद्वान भगवानलाल इंद्रजी पंडित यांनी या कामी बर्जेसला मदत केली. हे सर्व शिलालेख त्यांनी पहिल्यांदा संस्कृतमधे भाषांतरित केले. त्यावरून बर्जेसने त्यांचे इंग्लिश भाषांतर केले. हे सर्व शिलालेख बहुतकरुन ब्राह्मी लिपीमधे खोदलेले आहेत.

कार्ले-भाजे लेण्यांना भेट दिल्यानंतर मला या ब्राह्मी लेखांबद्दल खूपच कुतूहल निर्माण झाले. या कुतुहलापोटी मी त्यातील जमेल तितक्या वाक्यांचे स्वतंत्रपणे भाषांतर करीत आहे. एकेका ओळीचे भाषांतर करून त्याची तुलना नंतर बर्जेसच्या पुस्तकातील भाषांतराबरोबर केली आहे.


ब्राह्मी लिपीमधे काळानुरूप बदल होत गेला आहे. . . २ मधील प्रचलित लिपीबरोबर येथील बरीचशी अक्षरे जुळतात. या कामासाठी मी प्रा. डॉ. शोभना गोखले यांच्या "पुराभिलेखविद्या" या पुस्तकाचा आधार घेतला आहे.

. चैत्यगृहबाहेरील सिंहस्तंभ


छायाचित्र १ व २ मध्ये पहिले वाक्य आहे. जी अक्षरे मला कळली नाहीत अथवा जी अक्षरे जुळत नाहीत ती पिवळ्या रंगाने highlight केली आहेत. पहिले व शेवटचे स्वस्तिक चिन्ह लिप्यंतरात घेतलेले नाही.
 



छायाचित्र १


छायाचित्र २
 








माझे भाषांतर
हा
ठि


बर्जेस
हा
ठि



















माझे भाषांतर
गो
ति
पु


बर्जेस
गो
ति
पु
त्र


















माझे भाषांतर
गि
थि
बर्जेस
गि
मि
त्र
















माझे भाषांतर
सि

रा
नं
बर्जेस
सि
भो

दा
नं


 
. चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र.



छायाचित्र ३








माझे भाषांतर
धे
नु
का
टा

बर्जेस
धे
नु
का
टा
















माझे भाषांतर
बर्जेस

. चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब ४

 
छायाचित्र ४












माझे भाषांतर
धे
का
टा
ने
बर्जेस
धे
नु
का
टा





















माझे भाषांतर
या
दा
बर्जेस
सि
या
दा


उर्वरित शिलालेख पुढील भागात.


संदर्भ

. इन्सक्रिपशन्स फ्रॉम केव्ह-टेंपल्स ऑफ वेस्टर्न इंडिया, जेम्स बर्जेस (https://archive.org/details/inscriptionsfro00indrgoog)
. पुराभिलेखविद्या, प्रा. डॉ. शोभना गोखले, कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे.
 

Comments

Popular posts from this blog

Security in Linux Kernel - Part 2

Trusted Platform Module

Common Git Tips