Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 2.


कार्ले येथील अनेक शिलालेखांमधून दिसून येणारी एक विशेष गोष्ट अशी की "धेनुकाकट" या नगरातील अनेक लोकांनी येथे दान दिले आहे आणि त्या मध्ये "यवन" लोकांची संख्याही लक्षणीय आहे. हे "यवन" लोक म्हणजे बॅक्ट्रिया (सध्याचा उत्तर-पश्चिम अफगाणिस्तान) येथील ग्रीक लोक होत. या अनुषंगाने प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याकाळीं विविध धर्मांमध्ये असलेले सौहार्दपूर्ण संबंध आणि कुतूहल! अनेक ग्रीक आणि पर्शिअन लोकांनी बौद्ध लेण्यांना अनेकवेळा भेटी देऊन मुक्त हस्तांनी देणग्याही दिलेल्या दिसतात. यातील काही लोक येथे शिकायलाही आलेले होते, तसेच काहींनी बौद्ध शिकवणही आचरली होती.

धेनुकाकट हे नगर नक्की कुठले हे अजूनतरी माझ्या वाचनात आलेले नाही. कोणास याबद्दल माहिती असल्यास कृपया कळवा.

ह्या भागात पुढील काही शिलालेख पाहू.

चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र.

हा लेख खांबाच्या दोन्ही बाजू मिळून लिहिला आहे. पहिल्या वाक्याचा अर्धा भाग डावीकडील बाजूवर तर उर्वरित भाग उजवीकडील बाजूवर (फुलाच्या वर) आहे. दुसरे वाक्य परत डावीकडील बाजूवर आहे.

 
छायाचित्र ५

वाक्य १ भाग १








माझे भाषांतर
पा
का
यं
ता
नं
बर्जेस
सो
पा
का
यं
ता










वाक्य १ भाग २








माझे भाषांतर
रि
या
नं
भा
बर्जेस
मु
रि
या
भा










वाक्य २








माझे भाषांतर
भा
ति
मि

बर्जेस
सा
सि
मि











वाक्य ३








माझे भाषांतर
रि
भा
दा
नं
बर्जेस
रि
रो
भो
दा
नं


त्याच खांबावर वरील बाजूस

हा लेख थोडा अस्पष्ट आहे. (लिप्यंतर चालू आहे)





Comments

Popular posts from this blog

Security in Linux Kernel - Part 2

Trusted Platform Module

Common Git Tips