Posts

Showing posts from April, 2017

Go for C programmers

Image
  Go designers have picked up a lot of good things from other powerful and popular programming languages from the past and the present. Go offers essential tools and mechanisms required for concurrent programming and comes out very strong on that aspects. After many years I really felt a real joy learning a new programming language. For a C/C++ Programmer learning Go will be a delightful and exciting experience. There are many similarities with C/C++, but beware some things are completely different than the conventions of C/C++!! For example, the lines end without ';' so it's the same feeling when one drives automatic transmission car after driving manual gear-shift cars for many years! Programmers will miss the "break" while writing "switch" code too! Go is very strict about where "{" is placed. C would happily interpret either of following: while (1) { ... } while (1) { ... } But Go seems to be a bit touchy about it and wil

Epigraphical study at Bhaje Caves (Marathi article) -- Part 4.

Image
भाजे लेण्यांतील शिलालेख भाज्यामधील शिलालेख हे कार्ल्याच्या तुलनेने संख्येने कमी आणि जास्त अस्पष्ट आहेत . तसेच हे शिलालेख हे बहुतेकसे एका - एका वाक्याचे आहेत . १ . चैत्यगृहाच्या उजवीकडे पाण्याच्या टाक्यावर   छायाचित्र ११   वरील ओळ माझे लिप्यंतर म हा र ज स बर्जेस म हा र थि स माझे लिप्यंतर का सि की पु त स बर्जेस को सि की पु त स खालील ओळ माझे लिप्यंतर म

Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 3.

Image
मागील भागात आपण खांब क्र . ५ वरील लेख पाहत होतो . त्याच खांबावर वरील बाजूस . हा लेख थोडा अस्पष्ट आहे . छायाचित्र ६ बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही . या लेखातील अक्षरे पुसट असल्याने मला त्याचे नीटसे लिप्यंतर करता आलेले नाही . त नं ग थ स थ क स व भ स - - स न स त त स र स य थ त - न दा नं चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र . ६ बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही . हा लेख खांबाच्या दोन्ही बाजूस मिळून लिहिला आहे . छायाचित्र ७ वाक्य १ भाग १ ( डावीकडे ) धे नु का क टा वाक्य १ भाग २ ( उजवीकडे ) सि मा ल न वाक्य २ भाग १ ( डावीकडे ) क स दा न वाक्य २ भाग २ ( उजवीकडे ) थं भ चैत्यगृहा