Epigraphical study at Karle Caves (Marathi article) -- Part 3.


मागील भागात आपण खांब क्र. ५ वरील लेख पाहत होतो. त्याच खांबावर वरील बाजूस. हा लेख थोडा अस्पष्ट आहे.


छायाचित्र ६


बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही. या लेखातील अक्षरे पुसट असल्याने मला त्याचे नीटसे लिप्यंतर करता आलेले नाही.

नं





-
-


-
दा
नं


चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र.

बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही. हा लेख खांबाच्या दोन्ही बाजूस मिळून लिहिला आहे.


छायाचित्र ७

वाक्य १ भाग १ (डावीकडे)
धे
नु
का
टा
वाक्य १ भाग २ (उजवीकडे)
सि
मा

वाक्य २ भाग १ (डावीकडे)
दा

वाक्य २ भाग २ (उजवीकडे)
थं





चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र.

बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही. हा लेखही खांबाच्या दोन्ही बाजूस मिळून लिहिला आहे.


छायाचित्र ८


वाक्य १ भाग १ (डावीकडे)
धे
नु
का
टा

वाक्य १ भाग २ (उजवीकडे)
गो

वाक्य २ भाग १ (डावीकडे)
पु
जु

वाक्य २ भाग २ (उजवीकडे)
कं
वाक्य ३ (उजवीकडे)



दा


वाक्य २ भाग १ मध्ये दुसऱ्या अक्षराबद्दल थोडा संभ्रम आहे. कदाचित हे एक अक्षर (‘ल’) नसून दोन अक्षरे असू शकतात. दोन असल्यास ती "द नु" अशी असावीत (विशेष करून हा लेख इ. चवथ्या शतकाच्या पूर्वार्धातील असल्यास).


चैत्यगृहात प्रवेश केल्यावर डावीकडील खांब क्र.

कार्ले येथील शिलालेख हे विविध काळात वेगवेगळ्या कोरक्यांनी कोरलेले आहेत. त्यापैकी एकाचे हस्ताक्षर हे अतिशय सुंदर होते हे आठव्या खांबावरील लेख पहिला असता दिसून येते. येथील काही सुवाच्य लेखांपैकी हा एक लेख आहे.


छायाचित्र ९


बर्जेसच्या पुस्तकात याचा थेट उल्लेख नाही. हा लेखही खांबाच्या दोन्ही बाजूस मिळून लिहिला आहे.

वाक्य १ भाग १ (डावीकडे)
धे
नु
का
टा
वाक्य १ भाग २ (उजवीकडे)

वाक्य २ भाग १ (डावीकडे)


वाक्य २ भाग २ (उजवीकडे)
ना
नं


वाक्य ३ (डावीकडे)
भो
दा
नं



स्तूपाजवळील उजवीकडचा पहिला खांब

बर्जेसच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही. हा आणि आठव्या खांबावरील लेख बहुदा एकाच कोरक्याने कोरले असावेत असे अक्षरावरून वाटते. हा लेख खांबाच्या दोन्ही बाजूंवर मिळून कोरलेला आहे.


छायाचित्र १०



वाक्य १ भाग १ (डावीकडील)
मा
ना
वाक्य १ भाग २ (उजवीकडील)
वाक्य २ भाग १ (डावीकडील)
बि
ता
वाक्य २ भाग २ (उजवीकडील)
नं
दा
नं
भो

कार्ले येथील खांबांवर कोरलेले बहुतेकसे लेख येथे पूर्ण झाले. पुढील भागात आपण भाजे येथील लेख पाहू.



Comments

Popular posts from this blog

Security in Linux Kernel - Part 2

Trusted Platform Module

Common Git Tips